¡Sorpréndeme!

Pune Ganpati : घरातच साकारला मेट्रोचा देखावा | Sakal Media |

2021-09-16 313 Dailymotion

पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमध्ये सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पाचा भव्य देखावा कोथरूडमधील एका पुणेकरानं घरातच साकारला आहे. सुधीर फडके हे आहे हौशी पुणेकराचं नाव. कोथरूडमध्ये महात्मा सोसायटीजवळ हिल व्ह्यू रेसिडेन्सीमध्ये ते राहतात. घरातच त्यांनी १० फूट बाय ३ फूट आकारात मेट्रोचा देखावा तयार केला आहे.
#Decoration #Puneganapti #metrodecoration #pune #metro #punemetro #maharashtra #ganpati #ganpatidecoration #kothrud #marathinews #ganpaticelebration #festival #festivaldecoration #sakal #sakalchabappa #news #marathi #sakalnews #ganeshchaturthi2021 #ganeshchaturthi